Karj mafi GR 2024 या शेतकऱ्यांचा होणार कर्ज माफ पहा नवीन जीआर (GR)! पहा कोणत्या शेतकरी असतील पात्र
नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम इंडियन फार्मर या संकेतस्थळावर तुमचा हार्दिक स्वागत आज आपण शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं आणि आनंदाचा असं अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसे की, राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचं कर्ज माफ होणार आहे त्यांच्यासाठी शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी योजनेचा जीआर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे. यामध्ये नेमका कोणत्या शेतकऱ्यांची कर्ज माफ होणार आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचे शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका.
Karj mafi GR 2024 ; 2019 जुलै ते ऑगस्ट या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांचा नुकसान
झाले होते अशा शेतकऱ्यांसाठी एकूण 52,562.00 लाख एवढा निधी वाटप करण्यात आलेला आहे.
राज्यामधील बऱ्याच शेतकऱ्यांचे सन 2023 मध्ये नुकसान झालेलं असून त्यांनी कर्ज सुद्धा घेतलेले होते. पण मात्र या शेतकऱ्यांची कर्ज सुद्धा आता माफ होणार आहे. यासंदर्भात शासनाचा जीआर देखील आपण या लेखाच्या माध्यमातून लेखाचे शेवटी त्याची लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही देखील शासन निर्णय पाहू शकता.
राज्यामध्ये एकंदरीत परिस्थिती बघितली तर, हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान हे जास्त प्रमाणात झालेला असून अतिवृष्टी, पूर परिस्थिती अशा अनेक बाबी आहेत. यामध्ये शेतकऱ्याचे नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झालेला असेल ही सर्व बाब लक्षात घेऊन शासनाच्या मदतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कर्ज ही खूप आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे, कारण शेतकऱ्यांना शेतीसाठी खूप काही खर्च करावा लागतो, खर्च करूनही शेतीत किती उत्पन्न मिळेल याची त्याला मुळीच कल्पना नसते. तरी शेतकरी जुगार खेळणाऱ्या सारखं शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात धाडस करत असतो.
2023 मधल्या हिवाळी अधिवेशनात 379.99 लाख एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली असून त्यापैकी एकूण 114.00 लाख एवढा उर्वरित निधी वितरित करण्यात येणार आहे.
दुष्काळ जाहीर झालेला असून यासंदर्भात शासनाच्या मदतीने जीआर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे. तुम्हाला जर जीआर डाऊनलोड करायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
कर्जमाफी जीआर डाऊनलोड
GR download
Karj mafi GR 2024
अशा शेती विषयी नवीन अपडेट साठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला नक्की जॉईन करा.
Ladki bahin massage ; पात्र अर्ज प्रक्रिया सुरू! तुम्हाला आलाय का मेसेज..? पहा सविस्तर माहिती